सांगली : उद्धव ठाकरे आणि शरद पवार सरकारकडून वसुलीसाठी इंधन दर कमी केले जात नाही, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ते सांगली जिल्ह्यातील बनपुरी येथील मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनीही राज्यसरकार आणि सत्ताधारी नेत्यावर खरपूस टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

