Share

Devendra Fadnavis | बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार – देवेंद्र फडणवीस

Published On: 

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना माझं भाषण समजलं नसेल म्हणून त्यांनी अश्या प्रकारचं वक्तव्य केलं असावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“मला एवढच म्हणायचं होत कि, बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईचं स्वप्न शिवसैनिकांनी पायदडी तुडवलं, चुरचुर केलं. ते फक्त भ्रष्टाचारामध्येच राहिले म्हणून ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू. मुंबईतील लोकांनी मोदींवर विश्वास ठेवून मागच्या वेळेस शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं आहे. तुम्ही मोदींचे फोटो लावूनच निवडून आलात हे का विसरताय”, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!