Share

डॅडींच्या नातीने वेधले अनेकांचे लक्ष; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याच्या नातीची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वीच आजोबा अरुण गवळी आपल्या नातीला खेळवताना फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.  त्यानंतर आता अभिनेता अक्षय वाघमारेने त्याच्या लेकीचा आजी-आजोबासोबतचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला असून याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

https://www.instagram.com/p/CTPRGyOMutf/?utm_source=ig_web_copy_link

अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळीचे अभिनेता अक्षय वाघमारे गेल्या वर्षी ८ मे रोजी विवाह केला. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली. त्यानंतर अनेकजण अरुण गवळी याच्या नातीचा फोटो पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यानंतर आता अक्षय वाघमारेने आई बाबा आणि आजी आजोबा सोबतचे फोटो शेअर केले आहे. सध्या या फोटो लाईक आणि कमेंटचा वर्षाव देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CQL79Ishxi2/?utm_source=ig_web_copy_link

मागील वर्षी अक्षय आणि योगिता यांचं लग्न आणि इतर समारंभ हे दगडी चाळीत पार पडले होते. तर, २०१९ च्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. याआधी अक्षयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला असून यात अक्षयचे आई वडील, योगिता आणि अरुण गवळीच्या मांडीवर त्यांची नात असल्याचं दिसून येत आले असून सर्वजण खुश असल्याचे दिसले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!