Share

Sharad Pawar । चंद्रकांत पाटील म्हणाले मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधला. शरद पवार यांनी नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन केले उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पनवेल येथील कार्यक्रमात मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!