🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे गटानं शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर आता शिवसेना व शिंदे सेनेतील संघर्षाला चांगलाच पेटला आहे. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना आपापली बाजू मांडण्याचे व पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्यानं खासदार संजय राऊत भडकले आहेत. आज तुम्ही घोड्यावरुन फिरताय उद्या लोकं तुमची गाढवावरुन धिंड काढतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे,’ असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे,’ असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Udhdav Thackray : शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची मुलाखत, काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष?
- Anil bonde | “मुख्यमंत्री महोदय पुढे ‘उप’ लावायचं राहून जातं”; अनिल बोंडेंनीही व्यक्त केल्या भावना
- IND vs WI : निकोलस पुरनचा ‘रॉकेट थ्रो’ अन् शुबमन गिल झाला आऊट, पाहा ‘हा’ VIDEO!
- Dilip Walse Patil | “एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर…” ; माजी गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण
- T20 World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा कोच, इंग्लंडच्या ‘या’ माजी खेळाडूची नियुक्ती

