Share

“सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि आशेचा स्रोत…”, नरेंद्र मोदींची महात्मा फुलेंना आदरांजली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सामाजिक न्यायाचे चॅम्पियन आणि असंख्य लोकांसाठी आशेचा स्रोत म्हणून महात्मा फुले यांचा आदर केला जातो. ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी सामाजिक समता, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना आदरांजली दिली आहे.

आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि काही दिवसांनी 14 तारखेला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो. गेल्या महिन्यात मन की बातमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सदैव ऋणी राहील. असे मोदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील उपेक्षित घटक आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. राज्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी अनेक दिग्गजांनी आदरांजली वाहिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

“जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण करतोय अशा…”, शरद पवारांचा इशारा

“महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“रोजगार वाढविण्यासाठी देशाची सत्ता…”, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

IPL 2022 RR vs LSG : भांबावून टाकणारा सामना..! चुरशीच्या लढतीत राजस्थानची लखनऊवर ३ धावांनी सरशी

RR vs LSG : बोल्टनं दिला ४४० वोल्टचा धक्का..! शून्यावरच केएल राहुलचा उडवला त्रिफळा; पाहा VIDEO

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!