Cricket
Virat Kohli : विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकमध्ये भारताबाहेर फॅमिलीसोबत ‘या’ शहरात राहणार
मुंबई : इंग्लंडविरुद्धचा अंतिम एकदिवसीय सामना खेळल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील एक महिना विश्रांती घेणार आहे. त्याने एक महिना क्रिकेटपासून पूर्णपणे दूर ...
Virat kohli : बाबर आझमने केलेल्या समर्थनार्थ ट्विटला विराट कोहलीने दिले ‘असे’ उत्तर, म्हणाला…
मुंबई : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे समर्थन करत एक ट्विट केले होते. या ट्विटद्वारे बाबर आझमने कोहलीला खंबीरपणे उभे ...
IND vs ENG : ख्रिस गेलनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरेल जगातील पहिला फलंदाज; वाचा!
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली होती. दुसरा सामना रोहितसाठी खास राहिला नव्हता. दुसऱ्या सामन्यात ...
Virat kohli : “७० शतकं झळकावणाऱ्या विराट कोहलीला वगळण्याचा…”; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
मुंबई : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत त्याच्या बाजूने बोलणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कमी नाही. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांनीही आपापल्या पद्धतीने कोहलीच्या ...
Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. गोलंदाजा विरुद्ध धावा काढण्यात तो झुंजताना दिसत ...
T20 World Cup : १५ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच भारताचं लक्ष्य; ‘असे’ आहेत भारताचे सामने
मुंबई : टी-२० विश्वचषकाचे अंतिम २ संघही निश्चित झाले आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात विश्वचषकात आपले स्थान पक्के केले आहे. ...
Srilanka Crisis : श्रीलंकेत पेट्रोलसाठी ‘हा’ स्टार क्रिकेटपटूही राहिला २ दिवस रांगेत उभा; म्हणाला…
मुंबई : श्रीलंका देश सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. या देशात आर्थिक संकटामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश ...
IND vs ENG : विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहोचला रामाच्या दरबारात; पाहा PHOTO
मुंबई : अनेक भारतीय तसेच विदेशी दिग्गज सध्या विराट कोहलीबाबत मत व्यक्त करत आहेत. विराटच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या जागी युवा खेळाडूला भारतीय संघात संधी ...
T20 World Cup 2022 : शेवटच्या क्षणी ‘या’ दोन संघांनी मिळवले टी-२० विश्वचषकात स्थान
मुंबई : यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्व संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्रता फेरीत, नेदरलँड आणि झिम्बाब्वे ...
T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू म्हणतोय,“युझवेंद्र चहल टी-२० विश्वचषकात भारतासाठी…”
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने भारताचा स्टार फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हॉगच्या मते, भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल आगामी टी-२० ...