Pune

केंद्र सरकार सध्या सुडबुद्धीने वागतंय, हे संपूर्ण राज्याला माहिती आहे- दिलीप वळसे पाटील

पुणे : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठा ...

पुण्यातील महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात

पुणे : कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्ष सर्व शाळा, महाविद्यालय बंद होती. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी पुणे तसेच संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालय जोमाने सुरु ...

पुणे महापालिकेवर पूर्वीप्रमाणे काँग्रेसचा झेंडा फडकवा – नाना पटोले

पुणे – आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठवत सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करुन पूर्वीप्रमाणे पुणे ...

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये; भीम आर्मीची मागणी

पुणे : कोरोना कालखंडात सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली असल्याचे चित्र आहे. अनेकांचे धंदे बुडाले आहे, अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. दरम्यान, एका बाजूला दोन ...

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे ‘हे’ दिग्गज कलाकार ठरले मानकरी! 

नवी दिल्ली : आज सोमवारी दिनांक २५ ऑक्टोबर रोजी ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे ...

अपघातप्रकरणी एनएचएआय , रिलायन्स इन्फ्रावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – मनसे

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ गेल्या तीन दिवसांपासून भीषण अपघात होऊन काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वारंवार अपघात होऊन आणि पाठपुरावा ...

सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा; चंद्रकांत पाटील यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ...

ईडी म्हणजे पानतंबाखुचे दुकान, माझ्या घरीही धाड पडू शकते-आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : भाजपविरोधात बोलणाऱ्यावर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून कारवाई होत आहे. अनेकांना ईडीची भीती दाखवण्यात येत आहे. ईडी म्हणजे पान तंबाखूच्या दुकानासारखे झाले आहे. भाजप ...

पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन

पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली होती. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना ...

‘चौकशीसाठी कोर्ट आर्यनला जामीन देत नसेल तर तडफडण्याचे कारण काय?’ चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

पुणे : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनला एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टी प्रकरणी अंमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पथकानं (एनसीबी) तीन ऑक्टोबरला अटक केली होती. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!