Nagpur
कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावा, ग्राहक पंचायतची मागणी
यवतमाळ : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर व रुग्ण यांचे संबंधात अधिक विश्वास निर्माण होण्यासाठी कोविड रुग्णालये व अतिदक्षता विभागात सीसीटीव्ही कॅमेरे ...
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी रेड्डीला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक
यवतमाळ : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात निलंबित मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. ...
नजर चुकवून कोरोना बाधितांच्या वार्डात जात होते नातेवाईक, महापौरांनी दिले आता ‘हे’ आदेश
नागपूर : एकीकडे शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाबाधित उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ...
देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले
अमरावती : देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केले असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोना ...
अमित देशमुख, विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेमधून काढला पळ
मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस यांना कोरोना योद्धे म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या क्षेत्रात काम ...
पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र गट्टा जांभा हद्दीतील जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवादी ठार झाले. शासनाने त्यांच्यावर ...
‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
यवतमाळ : लस उत्पादनाची क्षमता कमी असली तरी सिरम इंस्टीट्यूटला लागणाऱ्या कच्च्या मालाचा रोखला गेलेला पुरवठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय मुत्सद्दीपणातूनच पुर्ववत झाला. अमेरिकेला ...
अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
अमरावती : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे वारंवार सांगूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या आणि दीपाली चव्हाण या ‘लेडी सिंघम’च्या दुर्दैवी आत्महत्येस कारणीभूत ...
ढगाळ वातावरण, तरीही पारा ४२ अंशावर
जळगाव : मराठवाडा आणि खान्देशात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, तरीही सातत्याने तापमानात वाढत होतेय. राज्यात अकोला, जळगाव आणि मालेगाव जिल्ह्यात तीव्र ...