Kolhapur
‘या’ बँकेवरील निर्बंध आरबीआयकडून मागे; ग्राहकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशातील अनेक बँकांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये अनेक बँकांवर निर्बंध आले असल्याने ...

दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते; चंद्रकांतदादांनी मुश्रीफांना दिलं ‘हे’ आव्हान
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका-टिप्पणी सुरु असल्याचं कायम दिसून येत ...
‘चंद्रकांत पाटील भित्रा माणूस, त्यांना पुण्यात महिलेच्या जागेवर उभं राहायला लागलं’
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका-टिप्पणी सुरु असल्याचं कायम दिसून येत ...
पुणे ते सातारा मर्सिडीजचा प्रवासही ट्रॅक्टरने केल्यासारखा वाटतो; ‘टोलधाडी’वर शेट्टींचा प्रहार
कोल्हापूर : देशातील सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता पुणे-बेंगलुरू महामार्गावरील टोल वसुलीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल पासून या महामार्गावरील टोलमध्ये ...
परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग झाले आहेत; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
कोल्हापूर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. या लेटरबॉम्बचे राज्याच्या राजकारणात देखील मोठे ...
‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सध्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. ...
राज्यात लॉकडाऊनची चर्चा; परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी नियोजन सुरु केले
पुणे – देशातल्या आठ राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत कोविड-19 ...
शिवसेनेच्या प्रवक्तेपदापासून खासदार धैर्यशील माने यांना डच्चू
मुंबई : शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने ...