Health

मालिकांचा पंतप्रधानांना टोला; पंतप्रधान चूल पेटवण्याबद्दल बोलतील वाटलं होत, मात्र…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट ...

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ आवाहनावर; नेटकरी म्हणतात…

मुंबई : कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा ...

‘कोरोना’ रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी खा. अमोल कोल्हे व्यथित…

पुणे : ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडू नका, गर्दी करू नका असं आवाहन सतत प्रशासनाकडून केलं जात आहे. तर ...

करोना गो! नंतर आठवलेंनी ‘कोरोना’विरोधात ‘ही’ घोषणा; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोरोनाविरोधात केलेल्या घोषणेने आठवले चांगलेच चर्चेत आले होते. गो करोना, करोना गो! या आगळ्या वेगळ्या घोषणेमुळे आठवले ...

लढा ! ‘कोरोना’विरोधात : ‘नागपूरकरांनो सोशल डिस्टंसिंग पाळा, तरच आपण हे युद्ध जिंकू’

नागपूर : संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ...

५ एप्रिल ला ‘हे’ करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हे आवाहन

अखिलेश कुलकर्णी : आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या ...

धक्कादायक! निजामुद्दीनमध्ये गेलेल्यांपैकी ‘या’ राज्यातील ९७ जण कोरोना पोझीटीव्ह

लखनऊ : देशात पुर्णपणे लॉकडाऊन असून सुद्धा निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजेरी लावल्याने यंत्रणेविषयी शंका निर्माण झाली होती. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यापैकी शेकडो ...

इतकं बेजबाबदार वागल्याबद्दल आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे : आदिनाथ कोठारे

दिल्ली : धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल ...

अल्लाहने हा आजार दिला असेल तर कुठलाही डॉक्टर किंवा औषध आपल्याला वाचवू शकणार नाही : मौलाना साद

दिल्ली : धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल ...

मध्य रेल्वे मदतीला सरसावली; 10 दिवसांत 28 हजार मालगाड्या, 550 रेल्वे गाड्यांतून माल रवाना

सोलापूर : मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, भुसावळ, नागपूर आणि पुणे विभागातून प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे सध्या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने रेल्वेवरील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!