Share

नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ आवाहनावर; नेटकरी म्हणतात…

Published On: 

मुंबई : कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे.

मात्र यानंतर ट्विटवर लगेचच Diwali हा शब्द ट्रेण्ड होऊ लागला आहे. काही मिनिटांमध्ये या शब्दाचा समावेश असणारे हजारो ट्विट्स पडले आहेत.

याचप्रमाणे २२ मार्च रोजी मोदींनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी थाळीनाद करण्यास सांगितले होते त्यावेळी देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडत एकत्र येत थाळीनाद केला होता.

दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा. ही चूक पुन्हा करु नका आपल्या घरामध्येच दिवे लावा असं आवाहन मोदींनी केलं आहे. नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ आवाहनावर Diwali हा शब्द ट्रेण्ड होऊ लागला आहे. पहा व्हायरल झालेले ट्विट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!