Health
# Corona : सलूनमध्ये झाली कोरोनाची लागण, 9 जणांची चाचणी पॉझिटिव्ह
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशाच्या एका जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेलेल्या ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे संपूर्ण ...
#Corona : भारतातील कोरोना विषाणू 20 मेपर्यंत नष्ट होऊ शकतो, ‘या’ संस्थेने केला दावा
नवी दिल्ली : अनेक देशांमध्ये कोरोनाने आपले हात पाय चांगलेचं पसरवले आहेत. आता पर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 29 लाखांवर पोहचला आहे. त्यात भारतातही ...
पुणेकरांनो काळजी घ्या : कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा हजार पार
मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस या महामारीने हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे आतापर्यंत जगात ९७ हजर लोकांचा बळी गेला आहे. या रोगांमुळे २९ ...
गावागावातील म्हणते पारू लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू – रामदास आठवले
मुंबई : कोरोनाला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे.लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. “गावागावातील म्हणते पारू लॉकडाऊनमुळे माझ्या ...
कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्रे सर्वत्र सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्या – देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय ...
कापूस, तूर, चणा खरेदीकेंद्रे सर्वत्र सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्या – देवेंद्र फडणवीस
मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी शेतमाल खरेदीला केंद्र सरकारने सूट दिलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा खरेदीची घोषणा केली असली तरी अतिशय ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा- अजित पवार
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे ...
खबरदार ! खाजगी दवाखाना बंद ठेवाल तर, सरकारने दिला थेट इशारा
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडॉऊन सुरु आहे. मुंबईसह उपनगरात लॉकडाऊनच्या काळात जे नर्सिंग होम आणि खासगी दवाखाने बंद आहेत, अशा दवाखान्यांचे परवाने ...
दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त
वाशीम: देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्यातील हा जिल्हा आता कोरोन मुक्त झाला आहे. वाशीम जिल्ह्यात ...
सकारात्मक : मधुमेह व उच्च रक्तदाबग्रस्त ५६ वर्षीय महिला कोरोनामुक्त !
पुणे : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात देखील तीन मेपर्यंत लॉकडाऊन आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत ...