Health

१६ मार्चपासून सुरु होणार १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण

नवी दिल्ली: कोरोना महामारीची तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. पण तिसरी लाट ओसरली असली तरी देखील नवीन करोनाबाधित रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. तसेच ...

कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले ...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा कोविड पॉझिटिव्ह; नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटले…

नवी दिल्ली: एकीकडे कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. हळूहळू संपूर्ण जगभरात निर्बंध शिथिल केले जात आहेत. जग पुन्हा रुळावर येत आहे. मात्र अजूनही ...

कोरोनाची चौथी लाट येणार? पहा काय आहे डब्लूएचओ चा रिपोर्ट

नवी दिल्ली: जगातील कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता ओसरला आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या एका नवीन अभ्यासातून असे समोर आले ...

कोरोनाची चौथी लाट येणार? पहा काय आहे डब्लूएचओ चा रिपोर्ट

नवी दिल्ली: जगातील कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता ओसरला आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या एका नवीन अभ्यासातून असे समोर आले ...

Maharashtra Budget 2022 : ‘पंचसूत्री’ विकासाच्या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा? वाचा सविस्तर

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर प्रमुख ...

नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरिक्त आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च करणार- अजित पवार

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar,) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर प्रमुख ...

दिलासादायक बातमी! १ एप्रिल २०२० पासून राज्यात एकही कोविड मृत्यू नाही

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमवला. तर दुसऱ्या लाटेतही अनेक अडचणींचा कोरोना रुग्णांना सामना कराव लागला. मात्र आता पहिल्यांदाच महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी ...

नवी नियमावली जारी; लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट कायम

मुंबई: राज्य सरकारने आज अनलॉकची नवी नियमावली सादर केली. यावेळी लोकल प्रवासासाठी लसीच्या दोन डोसची अट मागे घेण्याची मागणी होत होती. मात्र राज्य सरकारने ...

‘तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड संबंधी आराखडा तयार करण्याचे निर्देश’ – राजेश टोपे

जालना: काल राज्यातील तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी मेडिकल कॉलेज आणि शासकीय रूग्णालयात स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र रूम देण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!