Health
मोदी सरकारचा मोठा निर्णय ; आरोग्य विभागासाठी देणार तब्बल ५०,००० कोटी
मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात ...
कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराच्या रक्तद्रवाचा वापर? आरोग्य मंत्रालयाने केला ‘हा’ खुलासा
नवी दिल्ली- देशभरात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे. मात्र आजही अनेक जणांच्या मनात कोरोना लसीविषयी संभ्रम तसेच अफवा पसरवल्या जात आहेत. सध्या देशात ...
‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना आणि लसीकरणावरून सातत्याने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु ...
कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
अकोला : पक्षाचे कार्यक्रम घेताना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सर्व नियोजन करूनच कार्यक्रम घ्यावा, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन ...
जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
मुंबई – कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवनाशी न खेळता सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, ...
वेळेवर तपासणी हाच उपचार, लातूरमध्ये म्युकरमायकोसिसच्या ८१ रुग्णांवरील शस्त्रक्रिया यशस्वी
लातूर: विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण ४६२ रुग्णांची आजतागायत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान नाक घसा विभागामध्ये ...
‘नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊन’, जिल्हाधिकारी जगताप यांची तंबी
बीड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याला चांगलाच फटका सहन करावा लागला होता. गेल्या काही दिसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे बीडकरांना दिलासा मिळत होता. ...
तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाट रोखण्यासाठी महापालिकेतर्फे तयारी केली जात आहे. त्यानुसार आगामी तीन महिन्यांसाठी ६८ कोटी रुपयांचा ...
लसींच्या पुरवठ्याबाबत भारत बायोटेकने घेतलेल्या भूमिकेमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार ?
नवी दिल्ली- देशात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक राज्याकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही कमीतकमी किंमतींमध्ये लसीचा पुरवठा ...
पुण्यात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ !
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची ...