Health

कोरोनाची तिसरी लाट राज्यावर धडकल्यास तब्बल ‘इतक्या’ जणांना होणार संसर्ग ; आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ...

गंभीर! राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू, २० रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई : कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या वृत्ताला दुजोरा ...

मोनोक्लोनल प्रतिपिंडावर आधारित साध्या डोळ्यांनी कोरोना संसर्गाचा अंदाज लावणारे स्वदेशी तंत्रज्ञान

नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीने कोव्हीड-१९ साठी विकसित केलेल्या रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट किटचे केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

औरंगाबादेत अनेक भागांमध्ये आठव्या दिवशीही निर्जळी, मनपाचे पाणीपुरवठा अधिकारी ‘आऊट ऑफ रिच’!

औरंगाबाद : १६८० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली आहे. हि योजना पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाण्याची ...

गंभीर! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ७७६ डॉक्टरांनी गमावला जीव

मुंबई : देशात २०२० च्या सुरुवातीपासून कोरोनाने घातलेलं थैमान आजही कायम आहे. कोरोनावर मात करण्यासाठी तसेच रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांचे सर्वात मोठ योगदान राहिले ...

मोठी बातमी! डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल

मुंबई : दुसरी लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेत. पण मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही ...

औरंगाबाद पालिकेचा उपक्रम, लाभार्थ्यांची यादी द्या, अन लसीकरण करून घ्या!

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महापालिकेने मोबाईल टिम तयार केली आहे. सोसायटी अथवा संस्थेने २०० लाभार्थ्यांची यादी दिल्यास त्या ठिकाणी ...

परिचारिकांना न्याय देण्याची सरकारची भूमिका, देशमुखांच्या शिष्टाईनंतर संप मागे

लातूर: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले होते, तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये काम बंद देखील ठेवण्यात आले होते. या काम बंद आंदोलनामुळे ...

‘होय, मी गुन्हा केलाय..’, सुप्रीम कोर्टातील कथित ऑक्सिजन रिपोर्टवर केजरीवालांचा खुलासा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचा ...

‘अस्तित्वात नसलेल्या अहवालावरून भाजपच्या केजरीवालांना विनाकारण शिव्या’

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन संकटाप्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सुप्रीम कोर्टात आपला रिपोर्ट सादर केला असल्याच्या बातम्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!