Share

‘कोविड योद्धा होता आलं नाही तर किमान कोविडदूत तरी बना!’, मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकणे गरजेचे असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या सणांविषयी बोलतांना ते म्हणाले की ,’नवीन नियमांचे उल्लंघन होणार नाही, तसेच कोविड योद्धा होता आलं नाही तरी, कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की, ‘फक्त अर्थचक्र सुरळीत व्हावे, यासाठी आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, पण नियमांचा भंग करत, राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता, चिंता वाटत असल्याचे ठाकरे म्हणाले.नागरिकांनी कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा सोबतच इतरांच्या आरोग्याचा विचार करावा, आणि गर्दी करणे टाळावे.’

दरम्यान, राज्यामध्ये वैद्यकीय प्राणवायूचे मर्यादित उत्पादन लक्षात घेता, एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!