Entertainment
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला टप्पू करणार ‘बाय-बाय’
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून ...
लग्नाच्या काही तास आधी सोशलमिडीयावर शेअर केलेली विग्नेशची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आज विवाहबंधनात अडकणार आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. मागच्या सात वर्षांपासून हे दोघे ...
अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, ‘हे’ आहे कारण
मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला ...
देशभरातून विरोध होऊनही ‘या’ मुलीने केले स्वतःशीच लग्न
गुजरात : लग्नाविषयी सर्वांचे वेगवेगळे विचार असतात. लग्नासंबंधी सगळ्यांच्याच विशिष्ट इच्छा आकांक्षा असतात. स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत असलेल्या क्षमा बिंदूने अखेर ...

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर महम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला ...

सलमान खान धमकी प्रकरण, लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस पोहचले दिल्लीत
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. याबाबतीती सलमान खानेन सोमवारी आपला जबाब पोलिसांकडे नोंदवला आहे. ...
‘भूल भुलैया २’च्या १५० कोटींपैकी तुला किती मिळाले? ; कार्तिक आर्यनला चाहत्याचा प्रश्न
मुंबई : कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला पंधरा दिवस होऊन गेले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या ...
“शेतातून आलात तर…” मुसेवालाच्या वडिलांनी सांगितला शेवटचा ‘तो’ क्षण
दिल्ली : गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य ...