Share

अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’चे शो रद्द, ‘हे’ आहे कारण

Published On: 

मुंबई :  बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाची सगळीकडे बरीच चर्चा होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आता या चित्रपटाचे शो चक्क रद्द करण्यात आले आहेत.

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी येत नसल्यामुळे या चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाच्या सकाळच्या शो ला प्रेक्षकांची जास्त गर्दी पहायला मिळाली नाही. त्यामुळे शो रद्द करण्याची वेळ आली आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १०.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. नंतर शनिवारी १२.६० कोटी आणि  रविवारी १६.१० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३९.४० कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने निराशजनक कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!