Crime
मी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात कायदा समजवला, त्यांच्याकडे पुरावे दिले-किरीट सोमय्या
कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी ...
चीनचा उत्तराखंडच्या बदाहोटीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
उत्तराखंड : मागील महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तराखंडच्या बदाहोटी भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्तामुळे सध्या सर्वत्रच खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु ...
सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करुन त्याचे ...
नंदूरबारमध्ये चिमुकलीवर अत्याचार; १०० दिवसांत आरोपीला जन्मठेप
नंदूरबार : आई-वडील शेतात गेल्याने घरी कुणी नसल्याची संधी साधत ७ वर्षांच्या मुलीला घराच्या गच्चीवर नेत अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी ...
पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त, घातपाताचा मोठा कट उधळला
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन ...
तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
अमरावती : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जलयुक्त शिवार योजना हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’मानला जातोय. पण या योजनेत अनेक ठिकाणी घोळ असल्याचा ठपका महाविकास आघाडी ...
निर्दयतेचा कळस! वडिल बंडखोरांच्या सैन्यात सामील झाल्याच्या संशयावरून तालिबान्यांकडून मुलाची हत्या
अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून सतत निर्दयतेचे आणि क्रूरतेचे नाव-नवीन उदाहरण बघायला मिळत आहेत. तालिबानने बंडखोरांना माफी दिल्याची घोषणा घेल्यानंतर देखील त्यांनी आपली ...
‘स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली’; निलेश राणेंचा टोला
मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. ...
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, डोंबिवलीतून भाजप कार्यकर्त्याला अटक
मुंबई : डोंबिवलीच्या टिळकनगर भागात खाजगी क्लासेस घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्याला अटक केली आहे. पप्पू सहानी असे या आरोपीचे नाव ...
ईडीनं मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला देखील माहिती नाही – परब
मुंबई – मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे. ...