Crime

फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सबळ पुरावे; राज्य सरकारची कोर्टासमोर माहिती

मुंबई : फोन टॅपिंग आणि काही गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ...

देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बीड : आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामीन बीडच्या सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आघावच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ...

बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांचा विहिंप, बजरंग दलाकडून निषेध

यवतमाळ : दुर्गापूजा साजरी केली जात असतानाच बांगलादेशात हिंदू मंदिरांवर काही समाजकटकांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये तीन जण मारले गेले असून, २२ जिल्ह्यांमध्ये ...

‘एक मोर्चा हायकोर्टावर गेला की अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे जेलमध्ये जातील’, प्रकाश आंबेडकरांची धमकी

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत असताना यात आता वंचित बहुजन ...

आर्यन खानला आजही दिलासा नाहीच; उद्या पुन्हा होणार सुनावणी

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला आज उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. आर्यन खान ...

बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे महागात, सव्वा लाखाला ऑनलाइन गंडा

नाशिक : बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधत असताना बँक खातेदाराची माहिती घेत ऑनलाइन सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आला आहे. ...

आम्हीही दररोज खोटे पुरावे सादर करू शकतो – यास्मीन वानखेडे

मुंबई : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी प्रकाश झोतात आलेले एनसीबी चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात काही वाकयुद्ध ...

‘महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी’, चित्रा वाघ यांची टीका

अहमदनगर : राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांच्या हत्या होत आहेत. या हत्या, अत्याचार वाढती गुन्हेगारी रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले ...

महाविकास आघाडीच्या दबावातुन प्रभाकर साईलने समीर वानखेडेवर आरोप केले असावेत – आठवले 

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच असलेले के पी गोसावी यांचा बॉडीगार्ड असणाऱ्या प्रभाकर साईल यांचा समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणारा व्हिडियो आला ...

बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा – पाटील

पुणे : पुण्यातील बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखायच्या असतील, तर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. रविवारी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!