Crime
दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है! जुन्यावादातून मित्राने केली मित्राची हत्या
नांदेड : जुन्या वादाच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना असर्जन येथे रात्री घडली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी आज सकाळी ताब्यात ...
१५ लाखांची बॅग लंपास! व्यापाऱ्याला दाखवला पिस्तुलचा धाक
नांदेड : पिस्तुलचा धाक दाखवून एका व्यापा-याकडील १४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग लंपास केल्याची घटना आज दूपारी १२ वाजताच्या सुमारास भरदिवसा ...
आंबेडकरवादी कृती समितीचे मुंडन आंदोलन! पदोन्नती मधील आरक्षण रद्द केलेला निर्णय मागे घेण्याची मागणी
औरंगाबाद : आंबेडकरवादी कृती समितीने भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, सोमवारी मागासवर्गीयांचे पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा जातीय दृष्टीकोण ठेवून घेतलेला, ...
‘नमाज के लिये मशिद में आने से क्यु रोका?’, म्हणत दोन मुस्लीम जमावात वाद, ६ जखमी
नंदूरबार : कोरोनामुळे नंदूरबार जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत आहेत. यातच रमजानचा महिना ...
धक्कादायक! अफगाणिस्तानच्या शाळेवर बॉम्बहल्ला, ६८ विद्यार्थिनींचा मृत्यू
नवी दिल्ली : हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या अफगाणिस्तानात मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. यात आतापर्यंत ६८ हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय ...
कोरोनाकाळ आणि लग्नही जमेना; नैराश्यातून हिंगोलीच्या युवकाने संपवले जीवन
हिंगोली : गेल्या वर्षीपासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. २०२० वर्ष तर कोरोनामुळे वाया गेले. यंदा तरी नवीन काहीतरी घडेल असा सर्वांचा अंदाज होता. पण ...
जालन्यात भरदिवसा व्यापाऱ्याला चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले!
जालना: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जालन्यात कडक लॉकडाऊन असताना तीन दरोडेखोर दुचाकीने गिऱ्हाईक बनून शहरातील संभाजीनगर भागातील मनीषनगर परिसरात आले. दुकान बंद असताना सामान घ्यायचे म्हणून ...
कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
औरंगाबाद : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना संसर्गाने अनेकांचा बळी जातोय. तर काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्युला कारणीभूत ठरतोय. अशा परिस्थितीतही अनेक ...
कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
औरंगाबाद : कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती उद्भवली आहे. कोरोना संसर्गाने अनेकांचा बळी जातोय. तर काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा मृत्युला कारणीभूत ठरतोय. अशा परिस्थितीतही अनेक ...
संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला करणारे चार आरोपी अटकेत, इतर समाजकंटक फरार
अहमदनगर : संगमनेर शहरातील तीन बत्ती परिसरात काही उपद्रवी नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या हल्ल्यातील सुमारे २२ पेक्षा अधिक ...