Agriculture
कोरोना : तमिळनाडूमध्ये एका बैलाच्या अंत्यविधीला गेल्या प्रकरणी ३००० केसेस दाखल
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आहे. सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे परंतु रोजच्या रोज देशातील रुग्णांची संख्या ...
मी तुम्हाला सलाम करतो, तुमच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये : नितीन गडकरी
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाशी लढ्याचा भाग म्हणून लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. देशात सर्वत्र लॉक घरात आहे. परंतु याही स्थितीत देशातील ...
बळीराजासाठी आनंदाची बातमी, यंदा मान्सून चांगला होणार…
मुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच कोरोनाचं महासंकट असताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस ...
बळीराजासाठी आनंदाची बातमी, यंदा मान्सून चांगला होणार…
मुंबई : लॉकडाऊनमुळे आधीच कोरोनाचं महासंकट असताना शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस ...
राज्यात यंदा समाधानकारक पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले अंदाज पत्रक जाहीर
मुंबई : राज्य कोरोनाच्या संकटात असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्यानं ...
रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण
रत्नागिरी : कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. लहान बाळा पासून वृद्धांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण होण्याची भीती सतावते आहे. रत्नागिरीतील साखरतर येथील ...
कोकणाला गारपिटीचा तडाखा, आंबा आणि काजू शेतकरी संकटात
रत्नागिरी : कोकणाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामुळे आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालं आहे. रत्नागिरीच्या दापोली, खेड आणि चिपळूण तालुक्यात ...
#corona : एक टन द्राक्ष रस्त्यावर, शेतकरी हतबल
सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. विशेष म्हणजे फळबागा असलेल्या शेतकऱ्यांचे या दिवसांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या ...
लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत सुरु ठेवावीत-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : लॉकडाऊन कालावधीत शेती अनुषंगिक कामे सुरळीत पार पाडता येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी कळविले ...
पुणेकरांना खुशखबर : बाहेर जाण्याची गरज नाही, घरपोच मिळणार शेतमाल
पुणे :- पुणे शहरामध्ये शेतमाल घरपोच देण्यासाठी छोट्या वाहन धारकांनी (3 चाकी, 4 चाकी, पिकअप वाहन इ.) अथवा वाहनमालकांनी कृषि पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन ...