🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाशी लढ्याचा भाग म्हणून लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. देशात सर्वत्र लॉक घरात आहे. परंतु याही स्थितीत देशातील जनतेच्या पोटाची खळगी भरावीयासठी राबलेल्या शेतकऱ्याच कौतुक व्हायला पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहे.
याबाबत नितीन गडकरी यांनी ट्वीटरवर आपलं म्हणण मांडल आहे. ते म्हणाले,
‘आज, जर आपण कोरोना संसर्गाची लढाई चांगल्याप्रकारे लढू शकलो आहोत तर त्यामागे आपल्या देशातील अन्नदाता, आपल्या देशातील शेतकरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये. मी तुम्हाला सलाम करतो.’
#ThankYouCoronaWarriors #ClapForOurCarers
आज अगर हम कोरोना संक्रमण की लड़ाई अच्छी तरह लड़ पा रहे है तो इसके पीछे हमारे देश के अन्नदाता, हमारे किसान भाइयों का योगदान अहम है। उनके कारण ही यह सुनिश्चित हो पाया है कि हम कभी भूखे नहीं सोएंगे। आपको मेरा सलाम। #ThankYouCoronaWarriors #ClapForOurCarers pic.twitter.com/OaeTILNEnr
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 15, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

