Agriculture

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याविषयी कोणतीच हालचाल झालेली नाही -भाजपा

मुंबई- अतिवृष्टीने महाराष्ट्रातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने पंचनाम्यांची वाट न बघता तातडीने थेट मदत करावी , अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ...

शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली, दिवाळीपूर्वी त्यांना मदत द्या अन्यथा रस्त्यावर उतरू – पंकजा मुंडे

गंगाखेड : अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांची पार माती झाली, त्यांच्यावर अस्मानी संकट तर ओढवलेच आहे पण प्रशासनाचे सुलतानी संकट ओढावू नये यासाठी नुकसानीचे पंचनामे योग्य ...

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर,बळीराजाला मोठ्या अपेक्षा

मुंबई  : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त ...

सरकारवर टिका करण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावा ! ; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ...

सरकारवर टिका करण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी जोर लावा ! ; थोरातांचा भाजप नेत्यांना टोला

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ...

‘राज्यभर फिरणारे नेते नगरच्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कधी येणार ?’

नगर : पावसाने लाखो शेतकऱ्याना उद्वस्त केलं आहे. आधी दुष्काळाने मारले, यंदा ओल्या दुष्काळाने मारलेय. मात्र असे असताना पंचनामे होत नाहीत. नगर जिल्ह्यात शेतकरी ...

अधिकारी पंचनामे करत नसल्याच्या तक्रारी ; श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा पंचनामे करून घ्यावेत- लहू कानडे

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या ...

कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आला तर त्याला दांडक्याने सोलून काढा – सदाभाऊ खोत

कोल्हापूर : केंद्र सरकारने शेतीमाल साठवणुकीवरील निर्बंध उठवले आहेत, तरीही कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आलाच तर त्याला चोराप्रमाणे दांडक्याने सोलून काढा अशा ...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी महादेव जानकरांचा पक्ष आक्रमक 

उदगीर – राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून ...

आरोग्य विषयक पायाभूत सुविधा निर्मितीसाठी 10,000कोटी रुपयांची केंद्राने  योजना केली जाहीर

नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी आज ‘आयुष्मान सहकार’ ही विशेष योजना जाहीर केली. या योजनेचे वैशिष्ट म्हणजे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!