Agriculture
बनशेंद्रा येथे शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा शिवारातील गट नंबर १६० शेतात आज शुक्रवारी दुपारी एक वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला आहे. बिबट्या आठळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे ...
मोठी बातमी : शेतकरी आंदोलन नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या निषेधार्थ व आंदोलनाच्या समर्थनात देशभर ...
अर्जेरिया शरदचंद्रजी : कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव,दुर्मिळ वनस्पतीला शरद पवारांचं नाव
मुंबई – खा.शरद पवार हे राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांचं नेहमीच कौतुक केलं ...
महावितरणचा शेतकऱ्यांना ‘शॉक’, तब्बल ३० हजार वीज कनेक्शन केली खंडित
उस्मानाबाद : कोरोनाचा कहर वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे सर्वच हैराण आहेत. एकीकडे लॉकडाऊनची चिंता तर दुसरीकडे भर उन्हाळा त्यातच महावितरण ...
पीकविमा कंपनीसाठी ८३३ कोटीचे अनुदान मंजूर; बळीराजा मात्र विम्याच्या प्रतीक्षेत!
उस्मानाबाद : राज्यातील बळीराजा हा नेहमी वेगवेगळ्या समस्यांशी झुंजत असतो. निसर्ग, सरकार आणि विमा कंपन्या अशा त्रिसूत्री समस्यांना सध्या बळीराजा तोंड देत आहे. याच ...
‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
बीड: जिल्ह्यातील माजलगाव येथील मोगरा या गावात गावकऱ्यांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या गावात महावितरणने थकीत बाकीच्या नावाखाली सार्वजनिक बोअरची वीज कट केली ...
फुल शेतीला बसतोय लॉकडाऊनचा फटका
परभणी: शेती सोबतच अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून इतर व्यवसायांकडे वळत असतात. त्यात फुलांची शेती हा एक उत्तम जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी याकडे पाहतात. फुलांना ...
‘वीज बिल वसुलीमध्ये कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कडक करवाई केली जाईल’
मुंबई – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत ...
पंजाबमध्ये भाजप आमदाराला शेतकऱ्यांकडून मारहाण, कपडे फाडत तोंडाला फासल काळं
चंदिगढ : शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे काळे तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या ...
पंजाबमध्ये भाजप आमदाराला शेतकऱ्यांकडून मारहाण, कपडे फाडत तोंडाला फासल काळं
चंदिगढ : शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे काळे तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या ...