Agriculture
‘पवार साहेब दारुवाल्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतीलच, पण शेतकऱ्यांसाठीही एखाद पत्र लिहा’
अमरावती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या ...
ऑक्सिजन मिळणार साखर कारखान्यातून; देशातील पहिला प्रयोग राज्यात यशस्वी !
उस्मानाबाद : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण ...
राज्यात १५ दिवसात युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन बफर साठा पूर्ण करावा – दादा भुसे
मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये ...
बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे पवारांना पत्र
जळगाव – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या ...
‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : ग्रामीण भागातील कुटुंबप्रमुख आणि प्रत्यक्ष शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांचा स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करून ...
औरंगाबादसह राज्यात एफसीआयचे दोन विभागीय कार्यालये, केंद्रीय मंत्री दानवे यांची घोषणा
औरंगाबाद : देशात एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाची महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि अमरावती येथील विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित केली जात आहे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ...
‘लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा’
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ...
कृषिमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा, पीक विमा योजनेसाठी ‘बीड पॅटर्न’ राबवणार
अमरावती : साठेबाजी आणि लिंकिंगच्या मुद्द्यावरून युरियासाठी दरवर्षी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. ती टाळण्यासाठी या वर्षी दीड लाख टन युरियाचा बफर स्टॉक केला जाणार ...
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणीसोबत गँगरेप; कोरोनामुळे झाला दुर्दैवी मृत्यू
नवी दिल्ली : टिकरी येथे शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या २५ वर्षीय तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली ...
‘आंदोलन दडपण्यासाठीच भरणे यांनी इंदापूरचे शेतकरी व शिवसैनिकांना बोलावले’
पुणे : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णायावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद ...