Share

भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ; फडणवीसांचे हाय अलर्ट राहण्याचे आदेश

Published On: 

मुंबई : राज्यसभा, विधानपरिषद आणि आता मिशन लोकसभा भाजपने हाती घेतले आहे. भाजपचे विरोक्षीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणूक संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे.  भाजपा जिल्हाध्यक्षांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!