Share

भाजप धर्मांध व्यवस्थेच्या जोरावर निवडून आलंय ; नाना पटोलेंचा निशाणा

Published On: 

मुंबई : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीनं समन्स बजावलंय. या कारवाईच्या निषेधार्थ ‘मै भी राहुल’ अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढलाय. यावळी भाजप विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथील हँगींग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीत काय निर्णय होतील याच्या चर्चांना उधान आलयं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!