🕒 1 min read
पुणे : सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांना उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर गिते यांनी कॉल करत चांगलेच धारेवर धरले. या संपूर्ण ऑडिओ क्लिपमध्ये तानाजी सावंत काहीच बोलले नाहीत. तानाजी सावंत यांनी खोट्या केस लावल्याचा आरोप ज्ञानेश्वर गिते यांनी केला आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठीस त्यांनी सावंताना फोन केला.
या प्रकरणाची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. ज्ञानेश्वर गिते यांनी बोलताना अपशब्दाचा देखील वापर केला आहे. त्यामुळे तानाजी सावंत यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar | गळतं घर पाहून अब्दुल सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला घर बांधून देण्याचं आश्वासन
- Dasara Melawa 2022 | बाळासाहेबांच्या वारशाची लढाई! दसरा मेळाव्यावरून उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे का भिडले?
- Abdul Sattar | “दुश्मन को भी जिंदा रखने की दुवा करनेवाला मुख्यमंत्री”
- Dhananjay Munde | “संघर्ष माझ्या पाचविलाच पुजलेला आहे”- धनंजय मुंडे
- Sonia Gandhi Mother Passed Away । सोनिया गांधी यांना मातृशोक, पाऊलो मायनो यांचं दीर्घ आजारानं निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
