Share

Ambadas Danve | प्रशासन हे अतिशय माणुसकी शून्य झालेलं आहे – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

बीड : शिंदे याचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून सत्ताधरी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेते यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकार वर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरूवातीला त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली असल्याचं समजतं आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी बीड तालुक्यातील समनापुरमधील नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.या आत्महत्या ग्रस्त शेळके कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवाद साधला. त्यावेळी सरकावर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!