Share

आरोपी महाकाळचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, “करण जोहर होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमधील सौरभ महाकाळने एक धक्कादायक खुलासा केला आहे. निर्माता करण जोहर बिश्नोई गॅंगच्या निशाण्यावर होता अशी माहिती महाकाळ याने पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ” करण जोहरकडून पाच कोटी रुपये वसूल करायचे होते. असा दावा महाकाळने केला आहे. पण तो पोलिसांची दिशाभूल करत असावा अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे”.

मागच्या काही दिवसांपूर्वी सलमान खानला देखील धमकीचे पत्र मिळाले होते. या धमकी प्रकरणामध्ये देखील लॉरेन्स बश्नोई गॅंग चा हात असल्याचे महाकाळने सांगितले होते. माहितीनुसार, तिघे राजस्थान मधील पालघर येथे एका फॅक्टरीमध्ये काम करतात. मुंबईत धमकीचे पत्र देण्यासाठी तेच गेले होते. ज्यावेळी पोलीस पालघरमधील फॅक्टरीत पोहचले त्यावेळी ते तिघे तिथे काम करत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नंतर पोलिसांनी धमकी प्रकरणामध्ये उल्लेख असणाऱ्या तिघांना ५ जून रोजी राजस्थानमध्ये दरोड्याचा गुन्ह्याखाली अटक केली. ते तिघे अजूनही जेलमध्ये आहेत. त्यामुळे आपण महाकाळवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!