🕒 1 min read
मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये ओम पुरी यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. ओमपुरी यांनी बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणा येथील अंबाला या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. माहितीनुसार, त्यांनी आयुष्यात खूप त्रास सहन केला होता. ओम पुरी या जगात राहिले नाहीत, पण त्यांच्या कथा आजही लोकांच्या तोंडी जिवंत आहेत.साध्या त्यांच्या खासगी आयुष्याविषयी एक बातमी समोर येत आहे.
माहितीनुसार, ओमपुरी यांनी दोन लग्न केले होते. ओमपुरीची दुसरी पत्नी नंदिता यांनी ओमपुरींवर “अनलाइकली हीरो: द स्टोरी ऑफ ओम पुरी” नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात झालेला खुलासा खरोखरच धक्कादायक होता. कष्टांमुळे लहानपणी ओमपुरी यांनी प्लेट साफ करण्यापासून टॉयलेट साफ करण्यापर्यंतची कामे केली.
“अनलाइकली हिरो: द स्टोरी ऑफ ओम पुरी”. असे लिहिले आहे की जेव्हा ओमपुरी १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांचे ५५ वर्षीय मोलकरणीसोबत संबंध होते. त्या काळात ओमपुरी आपल्या मामाच्या घरी गेले होते. यादरम्यान लाईट गेली आणि मोलकरणीने लाईट गेल्याचा फायदा घेत ओमपुरी यांना पकडून खोलीत नेले. ओमपुरी यांनी या पुस्तकात सांगितले की, त्यानंतर आम्ही अनेकवेळा शाररिक संबंध केले. मी रोज मजा घेत होतो. ओमपुरीने सांगितले की त्याचे पहिले प्रेम मोलकरीण होती. ज्यावेळी हे पुस्तक प्रकाशित झाले होते त्यावेळी ओमपुरी संतापले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
