🕒 1 min read
बीड : बीडच्या परळी येथे नाथ प्रतिष्ठान आयोजित गणेश उत्सव पहिल्या दिवसा पासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे याचे अध्यक्ष आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. तर गणेशोत्सवाची सुरुवात ही लावणीने करण्यात आली. त्यामुळे हा गणेशोत्सव चर्चेत आला. मात्र याच दरम्यान झालेल्या टीकेला धनंजय मुंडे यांनी आपल्या शायरीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी धनंजय मुंडे म्हणाले कि, पहिला कार्यक्रम झालं अनेक जनांनी टीका केली. या महोत्सवावर अनेक जणांच्या नजरा आहेत. परळीत महोत्सव होतोय आणि तो महोत्सव झालाच तर त्याला बदनाम कस करायचं हाही प्रकार सुरु आहे. हम मैं नाम है, इसीलिये तो आप हमे बदनाम कर रहे हो, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Gaikwad | “चून चून के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे”, आमदार संजय गायकवाड
- ind vs pak | सूर्यकुमार आणि हार्दिकची विकेट लवकर घेण्याचा प्रयत्न करू, नाहीतर ते…; पाकिस्तान खेळाडूच मोठं वक्तव्य
- ind vs pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुल द्रविडने केला मोठा खुलासा; हा अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर
- Devendra Fadnavis | ‘टार्गेट’ असणे गैर नाही पण जनतेच्या…; फडणवीसांची शिवसेनेवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
