🕒 1 min read
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलं लेकरू आहे या शब्दात त्यांनी मिटकरींवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
