Share

“राणा दाम्पत्य हे भाजपच्या नौटंकी मधील पात्र आहे”- संजय राऊत

Published On: 

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपण आज २२ एप्रिल रोजी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यावरून शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने जी हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी चालू केली आहे त्यातील राणा दाम्पत्य ही पात्र आहेत, त्यामुळे त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही असा खोचक टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!