Share

VIDEO : सचिनसमोर इशान किशननं दिली होती शिवी..! मग पुढे काय झालं वाचा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन हा त्याच्या धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या १५ व्या मोसमात इशान किशनच्या बॅटवर जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईच्या संघाने आपल्या जुन्या खेळाडूला मोठी किंमत देऊन आपल्यासोबत जोडले होते. इशानने मुंबई सोबत खूप चांगली कामगिरी केली आहे. नुकतेच त्याने गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ शो मध्ये दिसला, जिथे त्याने अनेक खुलासे केले आहे.

आयपीएल २०२१ दरम्यान इशान किशनचा (ishan kishan) एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याने क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसमोर शिवी दिली होती. सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) तिथे उपस्थित असल्याचे त्यांना माहीत नव्हते आणि तो त्यानंतर थोडा भांबावलेला दिसला. गौरव कपूरच्या शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’मध्ये बोलताना इशान किशनने त्या घटनेबाबत खुलासा केला आहे.

https://twitter.com/Loyalsachfan01/status/1511223259517566981?s=20&t=UbhJSAtUMvEwblJfDla4Dw

इशानने सांगितले “युद्धवीर आणि मोहसिनच्या सामानाचे ओझे मी एकटाच घेऊन ड्रेसिंग रूममध्ये आलो होतो. त्यामुळे मी चिडतच सामान ठेवला आणि युद्धवीरला शिवी दिली. मोहसीनने माझ्याकडे बाजूने इशारा केला, त्यानंतर मला सचिन पाजी तिथे बसलेले दिसले, मी पटकन ते सर्व (चष्मे आणि एअरपॉड्स) काढले आणि मला सचिन पाजी समोर असल्याचे लक्षात आले.’

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!