नवी दिल्ली : आपल्या जबरदस्त अभिनयाने लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला नुकतेच 28 मार्च रोजी दुबई येथे झालेल्या एका अवॉर्ड शोमध्ये चित्रपटसृष्टीतील योगदान आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती केल्याबद्दल ‘100 टाईम इम्पॅक्ट’ हा पुरस्कार देण्यात आला.
आता दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर अवॉर्ड शोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, व्हिडिओच्या सुरुवातीला ती म्हणाली, जेव्हा मी 16 वर्षांची होते, तेव्हा मी माझ्या करिअरला एक बॅडमिंटन खेळाडू बनण्याऐवजी एक अभिनेत्री म्हणून माझे करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि मला कधी वाटलेच नाही की मी २० वर्षानंतर इथे टाइम 100 इंपैक्ट अवार्ड प्राप्त करण्यासाठी उभी राहील.
ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाचा पाठलाग करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशा मार्गावर आणता जो कायमचा टिकतो.’’ त्यामुळे स्वतःच्या आनंदाचा आनंद घ्या. घाबरू नका, दरवाजे उघडतील.असे दीपिकाने सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
वाढदिवसानिमित्त जाणून घ्या नॅशनल क्रश ‘रश्मिका मंदान्ना’ बद्दल काही खास गोष्टी
राज ठाकरेंच्या घरी नातवाचे आगमन ; अमित ठाकरे झाले बाबा
“छत्रपती संभाजी महाराजांचे अश्रू हे निखाऱ्याचं स्वरूप घेतील”- आशिष शेलार
मास्टर ब्लास्टरने पुन्हा अनुभवला मुंबईतील ‘बालपणीचा काळ’; ‘बेस्ट’चे फोटो केले चाहत्यांसोबत शेअर
“संजय राऊत यांना घोड्यावरून तुरुंगात पाठवा”; नितेश राणेंचं टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

