Share

हुतात्मा नितीन भालेराव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंतिम संस्कार

Published On: 

नाशिक : छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिक येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांच्या पार्थिव देहावर काल नाशिकच्या अमरधाम इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास सुकुमाजवळील अरवराज मेटा जंगलाजवळ नक्षलवाद्यांविरोधात एक ऑपरेशन राबवताना हा ब्लास्ट झाला.

नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भुसुरूंगांच्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रात्री हेलीकॉप्टरने रायपुरला नेण्यात आलं मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरनं उपचारांसाठी रायपूरला आणण्यात आलं आहे. तर असिस्टेंट कमांडेंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!