Share

राखी सावंतचे दुबईतील घर पाहून व्हाल थक्क! पहा VIDEO

Published On: 

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. तिच्या या नवीन रीलेशनशिपमुळे ती सोशल मिडीयावर आता चर्चेत आहे. नुकतचं आदिलने राखी ला दुबईमध्ये घर भेट दिल आहे. राखी सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये राखी तिच्या दुबईच्या घरात फिरताना दिसत आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये राखीने तिच्या घराचा कोपरा ना कोपरा दाखवला आहे. व्हिडिओमध्ये राखी म्हणते आता फक्त बॅग उचलायची आणि इथे राहायला यायचे. राखीचे चाहते सतत या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि तिला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा देत आहेत.

https://www.instagram.com/p/Ce3dekeJGrb/

मागच्या काही दिवसांपूर्वी आदिलने राखीला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. त्याची देखील खूप चर्चा चालू होती. राखी सध्या आदिलसोबत दुबईत आहे आणि तिथे त्याच्यासोबत टाइम घालवत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!