Share

Aaditya Thackeray | जिथे मी दौरा करतो तिथे मुख्यमंत्री जातात – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जातीये, कधी माईक खेचली जातीये, कधी हवेत विमान थांबवलं जातंय. हे सगळं नाटक सुरु असताना तरुणांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हे सरकार नक्की कुणाचं आहे? असा प्रश्न तरुणांनी विचारण्याची गरज निर्माण झालं आहे.

राज्यात २ लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. राज्यात पूर, अतिवृष्टी आहे, महिलांवर अत्याचार होतायेत, पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठंय?”, असा सवाल विचारत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला. अंगात मुरलेला ताप असताना देखील त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. आजारापणातही त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत शिंदे-फडणवीसांवर बोचरे वार केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!