जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आलेले, यावेळी बोलत असताना इंदुरीकर महाराजांनी तरुणांच्या नोकरी संदर्भात मोठे विधान केले आहे.