🕒 1 min read
सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. यावरूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोलापूर येथे बोलत होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. मात्र, हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही. असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
