Share

Amravati | अमरावतीतून बेपत्ता झालेली मुलगी साताऱ्यात सापडली

Published On: 

🕒 1 min read

अमरावतीत : अमरावतीत आंतरजातीय विवाहाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलिसांवर संताप व्यक्त केला होता. मुलीचे अपहरन केलं असा आरोप देखील करण्यात आला होता, अखेर रात्री १० वाजता मुलगी सातारा रेल्वे पोलिसांना मिळाली आहे.

सदर मुलगी रेल्वेने एकटीच प्रवास करत होती ती आता सुखरूप असून पुणे व सातारा पोलिसांची यात मदत घेतली अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!