Share

Atul Bhatkhalkar | जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांनी राष्ट्रवादीवर केला हल्ला म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व पक्ष आगामी निवडणुकींची तयार करण्यात लागले असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर आरोप, टीकेची खेळी सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कवेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

अतुल भातखळकर नेमकं काय म्हणाले?

हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता. शेवटी त्यांना वायनाड शोधावे लागलं. तुम्हीही शोधून ठेवा, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी राष्ट्रलवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला आहे. यासंदर्भात भातखळकरांनी आपल्या ट्विटर आकाऊंवरून एक ट्विट केलं आहे.

सध्या राज्यामध्ये निवडणुकींचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे कोणता पक्षनेता कोणत्या नेत्यावर काय आरोप करेल याचा काही नेम नाही. तसेच या आगामी निवडणूकांमध्ये
कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करेल हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!