🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित या सर्वांचे उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात येणार आहेत.
भाजपने पाच उमेदवारींची नावे जाहीर केली आहेत, त्यामध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांचे नाव आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
