Share

Pratap Sarnaik | यावर्षी सरकारकडून गोविंदांना १० लाखाचं सुरक्षा कवच जाहीर – प्रताप सरनाईक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दहीहंडीसाठी यंदा सुट्टी जाहीर केल्याने, गोविंदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. गोविंदाचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जर हे शक्य झाले तर पुढच्या वर्षांपासून प्रो गोविंदा दहीहंडी सुरू करणार असल्याचे, आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. विधान भवनात बोलतांना त्यांनी याबाबत माहिती दिली.

365 दिवस दहीहंडीसाठी मुल प्रयत्न करत असतात. बक्षिसाची रक्कम मिळावी. त्या बक्षिसाच्या रक्कमेतून जास्तीत जास्त समाजपयोगी काम आपल्या परिसरात करावीत,  अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे आम्ही मतांच्या लाचारीसाठी असं काही करत नाहीय” असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. गोविंदांसाठी १० लाखाचे विमा कवच सरकारने यंदा जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व गोविंदा पथकामध्ये उत्साह असल्याचे सरनाईक म्हणाले. त्याच बरोबर याचा समावेश धाडसी क्रीडा प्रकारात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. म्हणून पुढच्या वर्षांपासून प्रो गोविंदा सुरू होणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!