रायगड : आज पावसात चालताना वेग वाढला. याच मातीतील आपण लोक आहोत. या गद्दारीत रायगडला काय मिळाले? मी पहिला आमदार आहे, की राजकारणात जे काही पहायचे होते ते पाहिले. कोविडचा काळ पाहिला. मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय या रायगडसाठी 600 कोटी दिले. आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो. चेहरे लपवून चालत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
रायगडात शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. युवासेना प्रमुख, आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या रायगडात झाला. आदित्य ठाकरे यांनी भाजपा कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी सुरूवातीलाच तुम्ही घाबरू नका, ही लढाई तुमच्याविरोधात नाही, असे स्पष्ट करत बंडखोर आमदारांवर ते बरसले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीसांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश, नितीन गडकरींना हटवले
- Supriya Sule । मोहित कंबोज यांच्या ट्विटची अमित शाह यांनी चौकशी करावी; सुप्रिया सुळेंची मागणी
- Manisha Kayande | एकनाथ शिंदे यांची स्वप्ने मुंगेरीलालची स्वप्ने बनतील – मनीषा कायंदे
- Anil Bonde | “पापं केलेल्यांची धुग धुग वाढली असेल”; कंबोज यांच्या ट्विटवर बोंडे यांची प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे अजूनही विधान परिषदेवर! आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, काय आहे कारण ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

