Share

Sanjay Gaikwad | अजित पवारांनी गद्दारी करून सकाळीच शपथ घेतली होती – संजय गायकवाड

Published On: 

🕒 1 min read

बुलढाणा : आज विधानसभेच्या पायऱ्यांवर आज राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात नारेबाजी केलीय. राष्ट्रवादीच्या आमदारांना आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार नाही. यापूर्वी अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दरी करून शपथ घेतली होती, त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही?, असा सवाल संजय गायकवाड यांनी केला. सत्ता गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असल्याची टीका सुद्धा गायकवाड यांनी केलीय.

 

तर मुंडे यांचाही समाचार घेत गायकवाड म्हणाले , की धनंजय मुंडे यांची सगळी महाराष्ट्रातील लफडी टीव्ही वर बाहेर आलीय, जो लोकप्रतिनिधी आहे. आणि याला गद्दार म्हणायचं अधिकार आहे?, आम्ही गद्दार नसून खुद्दार आहेत, आमाच्यावर बोलण्याचा अधिकार राष्ट्रवादी वाल्यांना नाही. मुख्यमंत्री करण्याकरिता आम्हाला पैसे घेण्याची गरज नाही, तर महिन्याभरापूर्वी यांची सत्ता असताना शेतकऱ्यांना मदत केली नाही, मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत दिलीय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!