Share

“अजित पवारांमध्ये धमक असून ते प्रेमाने…”, चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन दिली असून ३१ मार्चपर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही तर त्यानंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल,असा इशारा दिला. दरम्यान, या मुद्द्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘अजित पवारांमध्ये धमक असून चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी त्रस्त आहेत त्यामुळे तुम्ही प्रेमाने बोललात तर सगळे येतील.’ तसेच दत्ता सामंत यांच्या संपामध्ये १ लाख घरे उद्धवस्त झाली हे आजही मला आठवत आहे,असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की,‘अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!